महावितरणची वीजदरवाढ अत्यल्पच – ऊर्जामंत्री

मुंबई : महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने वीजदरवाढीला मान्यता दिली असली तरी महावितरणने केलेली सुमारे ३४ हजार ६४६ कोटी रुपयांची मागणी अमान्य केली आहे. २०१८-१९ आणि २०१९-२० या कालावधीसाठी २० हजार ६५१ कोटी रुपयांच्या दरवाढीची मागणी मान्य केली आहे. त्यामुळे २०१८-१९ विचार केल्यास ही दरवाढ ३ ते ५ टक्के, तर २०१९-२० मध्ये ही दरवाढ ४ ते … Continue reading महावितरणची वीजदरवाढ अत्यल्पच – ऊर्जामंत्री