‘मोठाभाई’ अमित शहा यांनी केले ‘ सामान्य ‘ भाजप कार्यकर्त्याच्या घरी जेवण

amit shaha

टीम महाराष्ट्र देशा: केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांनी शुक्रवारी दिल्लीत भाजप कार्यकर्ते आणि दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी यांच्या घरी जाऊन जेवण केलं. याबाबत अमित शहा यांनी स्वत: आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर माहिती दिली आहे .शहा यांनी ट्विटमध्ये या कार्यकर्त्यांचे आभारही मानले आहेत.

भाजप फक्त राजकीय पक्षच नसून एक परिवार आहे. या परिवारातील प्रत्येक सदस्य आमची ताकद आहेत. आम्हा सर्वांना एकत्र येऊन सशक्त भाजप-सशक्त भारत ही संकल्पना प्रत्यक्षात साकारायची आहे, असा निर्धार अमित शहा यांनी ट्विटमार्फत केला आहे.

Loading...

दिल्लीत सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाचे नेते प्रचारामध्ये व्यस्त आहेत. येत्या ८ फेब्रुवारीला दिल्लीत मतदान होणार आहे.तर मत मोजणी १२ तारखेला होणार आहे.त्यामुळे मतदारांची मनधरणी करण्यासाठी प्रत्येक पक्षाच्या नेत्यांकडून वेगवगळ्या शक्कल लढवल्या जात आहे.पण अमित शहा यांच्या साधेपणाने आपण भारावलो आहोत असे मनोज तिवारी कडून सांगण्यात आले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...
तृप्ती देसाईंवर अश्लील टीका करणाऱ्यांचा किशोरी शहाणेंनी  घेतला समाचार