Thursday - 19th May 2022 - 7:57 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

काय तर म्हणे ‘अल्लाह नाराज’ आहे म्हणून ‘कोरोना व्हायरस’ परसवतो आहे

by
Tuesday - 17th March 2020 - 6:23 PM
काय तर म्हणे अल्लाह नाराज आहे म्हणून कोरोना व्हायरस परसवतो आहे
FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

टीम महाराष्ट्र देशा : जगभरात लोकांच्या मनात भीतीची जरब भरवणारा कोरोना व्हायरस आता भारतात आला आहे.आणि या कोरोनाने देशातल्या अनेक राज्यात आपल्या हातपाय पसरवायाला सुरवात केली आहे.उत्तर प्रदेशात सुद्धा कोरोना व्हायरसमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर मात्र दुसरीकडेमात्र काही लोक अजब तर्क लावत वाट्टेल ती बडबड करताना दिसत आहेत.

उत्तर प्रदेशातील देवबंदच्या उलेमांनी, कोरोनासंदर्भात प्रतिक्रिया देताना, ‘अल्लाह नाराज आहे. म्हणून कोरोना व्हायरस परसवत आहे. लोकांनी अल्लाहला माणने सोडले अथवा आपलेच नियम कायदे सुरू केले आहेत. म्हणून अल्लाह नाराज आहे, असे तर्क लावले आहे.उत्तर प्रदेशातल्या सहारनपूरपासून जवळपास ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या देवबंदच्या देवबंदी उलेमांनी, असा अजब तर्क दिला आहे.

उलेमांनी म्हटले आहे, की डॉक्टर्सच्या सल्ल्याबरोबरच अल्लाहची प्रार्थनाही करा. देवबंदचे उलेमा कारी इशहाक गौरा यांच्यानुसार, ‘नमाज पठन’ करण्यापूर्वी आणि ‘दस्तरखान’वर म्हणजेच जेवनाच्या ताटावर जाण्यापूर्वी हात धुण्याचे जे नियम सांगण्यात आले आहेत, ते पाळले तर कोरोनाला रोखता येऊ शकते.

उत्तर प्रदेशातात सर्व शाळा आणि महाविद्यालये २ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. मात्र देवबंदच्या दारूल उलूममध्ये मात्र सुट्टी नसणार आहे. दारूल उलूमने प्रशासनाचा हा आदेश मानायला नकार दिला आहे. त्यांनी परीक्षा झाल्यानंतर सुट्टी देणार असल्याचे म्हटले आहे.पण मात्र उलेमांनी केलेला हा दावा हास्यस्पद आहे.

ताज्या बातम्या

NCP State President Jayant Patil काय तर म्हणे अल्लाह नाराज आहे म्हणून कोरोना व्हायरस परसवतो आहे
Maharashtra

“… तर कोणतीही लढाई सहजरित्या जिंकता येते”, जयंत पाटील यांचे मोठे वक्तव्य

uddhav thackerayatul bhatkhalkarramesh bornare काय तर म्हणे अल्लाह नाराज आहे म्हणून कोरोना व्हायरस परसवतो आहे
Politics

“सत्तेचा माज म्हणजे शिवसेना”, महिला मारहाण प्रकरणावरून भातखळकरांचा हल्लाबोल

david warner with mark wahlverg काय तर म्हणे अल्लाह नाराज आहे म्हणून कोरोना व्हायरस परसवतो आहे
Sports

डेव्हिड वॉर्नर चित्रपटात काम करणार? इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केल्यानंतर चाहत्यांमध्ये चर्चा

atul bhatkhalkar काय तर म्हणे अल्लाह नाराज आहे म्हणून कोरोना व्हायरस परसवतो आहे
Politics

“महाविकास आघाडीची जत्रा आणि कारभारी सतरा”, भातखळकरांचे टीकास्त्र

महत्वाच्या बातम्या

IPL 2022 timing change of ipl 2022 final know at what time match will be played काय तर म्हणे अल्लाह नाराज आहे म्हणून कोरोना व्हायरस परसवतो आहे
IPL 2022

IPL 2022 : ऐकलं का! आयपीएल फायनलची वेळ बदलली; कोणत्या वेळेत होणार? जाणून घ्या!

काय तर म्हणे अल्लाह नाराज आहे म्हणून कोरोना व्हायरस परसवतो आहे
Entertainment

ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग मिळाल्याच्या दाव्यावर कंगना रणौतने दिली प्रतिक्रिया, म्हणाली…  

IPL 2022 Final Set To Be Played From 8 PM IST काय तर म्हणे अल्लाह नाराज आहे म्हणून कोरोना व्हायरस परसवतो आहे
Editor Choice

IPL 2022 : हे कळलं का..? फायनल मॅचबाबत BCCIनं केलाय ‘एक’ बदल; वाचा!

IPL 2022 RCB vs GT Toss and Playing 11 report काय तर म्हणे अल्लाह नाराज आहे म्हणून कोरोना व्हायरस परसवतो आहे
Editor Choice

IPL 2022 RCB vs GT : हार्दिक पंड्यानं जिंकला टॉस; गुजरात संघात ‘तेजतर्रार’ खेळाडूचं कमबॅक!

IPL 2022 young player in team well played who is your favourite काय तर म्हणे अल्लाह नाराज आहे म्हणून कोरोना व्हायरस परसवतो आहे
IPL 2022

IPL 2022 : यंदाच्या आयपीएल हंगामात ‘या’ युवा खेळाडूंनी गाजवले मैदान; तुमचा आवडता खेळाडू कोणता?

Most Popular

IPL 2022 Akash Madhwal to replace Suryakumar Yadav in Mumbai Indians squad काय तर म्हणे अल्लाह नाराज आहे म्हणून कोरोना व्हायरस परसवतो आहे
Editor Choice

IPL 2022 : फक्त दोन सामने शिल्लक असताना मुंबई इंडिन्समध्ये सामील झाला ‘नवा’ खेळाडू!

NCP activists were expected to keep this in mind Statement by Shweta Mahale काय तर म्हणे अल्लाह नाराज आहे म्हणून कोरोना व्हायरस परसवतो आहे
Editor Choice

“…याचे तरी भान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठेवणे अपेक्षित होते”; श्वेता महाले यांचं वक्तव्य

Rana couple BJPs Zomato delivery couple Criticism of Congress leader काय तर म्हणे अल्लाह नाराज आहे म्हणून कोरोना व्हायरस परसवतो आहे
News

“राणा दाम्पत्य भाजपचे झोमॅटो डिलिव्हरी कपल”; काँग्रेस नेत्याची टीका

Kangana Ranaut in love with Ajay Devgn Kangana said काय तर म्हणे अल्लाह नाराज आहे म्हणून कोरोना व्हायरस परसवतो आहे
Entertainment

कंगना राणौत-अजय देवगण! बॉलिवूडच्या या लव्हस्टोरीची चर्चा

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 ENRICH MEDIA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 ENRICH MEDIA Powerd by ENRICH MEDIA