बेरोजगारीने निराश झालेल्या तरुणांकडून होतात बलात्कार ; भाजप आमदाराचे मुक्ताफळे

टीम महाराष्ट्र देशा : बेरोजगारीने निराश झालेल्या तरुणांकडून बलात्कारासारखी कृत्य घडत असल्याचं वक्तव्य भाजपच्या हरयाणातील उचना कलान येथील आमदार प्रेमलता सिंग यांनी केलं आहे. हरयाणातील रेवाडी येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणावर त्यांनी हे विधान केलं आहे. रोजगार नसल्याने निराश झालेल्या तरुणांकडून बलात्कारासारखे गंभीर गुन्हे घडतात, असं प्रेमलता यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. त्यामुळे दरवर्षी २ … Continue reading बेरोजगारीने निराश झालेल्या तरुणांकडून होतात बलात्कार ; भाजप आमदाराचे मुक्ताफळे