एकनाथ खडसेंची महाराष्ट्राला गरज- गिरीश महाजन

जळगाव: जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी खडसे साहेबांना राज्यसभेत जाऊ देणार नाही त्यांची महाराष्ट्राला गरज आहे, असे विधान केले आहे. भुसावळ शहरातील दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र येथे ६६० मेगावॅट क्षमतेचा नवीन औष्णिक वीज प्रकल्प उभारण्यात येणार आहे. १३ प्रकल्पांचं उदघाटन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान गिरीश महाजन बोलत होते. या कार्यक्रमात … Continue reading एकनाथ खडसेंची महाराष्ट्राला गरज- गिरीश महाजन