अंधेरी पूल दुर्घटना; मुंबईकरांना करावा लागेल ‘या’ पर्यायी मार्गाने प्रवास

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील अंधेरी स्टेशनजवळ पादचारी पुलाचा काही भाग रेल्वे ट्रॅकवर कोसळल्यानं पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे चर्चगेटहून विरारकडे जाणारी व विरारहून चर्चगेटच्या दिशेनं येणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 8 आणि 9 वरील ही घटना आहे. आज सकाळी 7.35 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामध्ये २ जण जखमी … Continue reading अंधेरी पूल दुर्घटना; मुंबईकरांना करावा लागेल ‘या’ पर्यायी मार्गाने प्रवास