एनडीएच्या डोकेदुखीत वाढ ; आता सर्वात जुना मित्र देखील नाराज

टीम महाराष्ट्र देशा : ”अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते, तेव्हा ते मित्रपक्षांना सोबत घेऊन चालत होते. मात्र मोदी मित्रपक्षांना महत्त्व देत नाहीत,” अकाली दलचे खासदार सुखदेव ढींढसा यांनी असा आरोप करत मोदी सरकारवर निशाना साधला आहे.

सुखदेव ढींढसा हे केवळ खासदारच नाही, तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये क्रीडा आणि रसायनमंत्री होते. पक्षाच्या हरसिमरत कौर मोदी सरकारमध्ये मंत्री असतानाही अकाली दलने मोदी सरकारवर हा आरोप केला आहे. शिवसेना, टीडीपी, भारतीय समाज पार्टी यांच्यानंतर या यादीत आता पंजाबमधील अकाली दलचाही समावेश झाला आहे.

Loading...

पंजाबमध्ये लोकसभेच्या एकूण १३ जागा आहेत. त्यापैकी सध्या चार जागांवर अकाली दलचे खासदार आहेत. तर एका जागेवर भाजपचा विजय झाला होता. आता इतर मित्रपक्षाप्रमाणे पंजाबमधील मोठा पक्षही आता भाजपवर नाराज असल्याने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींच्या अडचणी वाढणार आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
'माझे पप्पा' हा निबंध लिहून सर्वांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या 'त्या' मुलाची धनंजय मुंडेंनी घेतली दखल
‘सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षातील भूमिकेतून बाहेर यावं’
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने