उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ

टीम महाराष्ट्र देशा : राज्य गुप्तचर विभागाच्या अहवालानंतर गृह विभागानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

उद्धव ठाकरेंची सुरक्षा झेडवरुन झेड प्लस करण्यात आली आहे तर आदित्य ठाकरेंची सुरक्षा एक्सवरुन वाय प्लस करण्यात आली आहे.

गुप्तचर विभागाने ठाकरे कुटुंबीयांच्या सुरक्षेबाबत दिलेल्या अहवालानंतर राज्य सरकारने तात्काळ त्यांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला.

You might also like
Comments
Loading...