मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन गेले कित्येक महिने सुरु आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात एसटी कर्मचारी संतप्त झाले असून आज एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानाबाहेर जोरदार आंदोलन केले.
यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया देत कुठल्याही नेत्याच्या राहत्या घरी आंदोलन करणे हे चुकीच आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
महत्वाच्या बातम्या –