राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी यांचा विधानपरिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल…

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार बाबाजानी दुर्राणी यांनी आज विधानभवनामध्ये विधानपरिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आमदार बाबाजानी दुर्राणी यांना विधानपरिषदेची उमेदवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केल्यानंतर आज त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. बाबाजानी दुर्राणी यांना विधानसभा सदस्याद्वारा निर्वाचितमधून ही उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिली आहे. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष … Continue reading राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी यांचा विधानपरिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल…