Thursday - 19th May 2022 - 8:16 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

अंमली पदार्थ विरोधी कारवाईत अडथळे आणण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न – केशव उपाध्ये

by MHD News
Monday - 18th October 2021 - 5:30 PM
keshav upadhyay अंमली पदार्थ विरोधी कारवाईत अडथळे आणण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न केशव उपाध्ये
FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

मुंबई :अतिवृष्टीमुळे झालेले प्रचंड नुकसान, मराठवाड्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांवरील वाढते अत्याचार अशा घटना राज्यात घडत असताना त्यावर बोलण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे आपल्या जावयाचा केविलवाणा बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तंबाखू, गुटखा अशा पदार्थांच्या सेवनाच्या दुष्परिणामांची माहिती असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे वनस्पती असल्याचे सांगत मलिकांची री ओढत आहेत ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.

राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून अंमली पदार्थ विरोधात सुरु असलेल्या कारवाईत अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची टीका भारतीय जनता पार्टी चे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपाध्ये म्हणाले की, अतिवृष्टीमुळे हतबल झालेले मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. याखेरीजही महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आहेत. त्यावर सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्याने बोलणे अपेक्षित आहे. मात्र मलिक हे आपल्या जावयाकडे हर्बल तंबाखू सापडली, अंमली पदार्थ सापडले नाहीत यासारखी सफाई देण्यासाठी वारंवार पत्रकार परिषदा घेत आहेत.

आपल्या जावयाचे केविलवाणे समर्थन करणाऱ्या मलिक यांना राज्यापुढे अन्य महत्वाचे प्रश्नच नाहीत असे वाटत असावे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना तंबाखू, गुटखा वगैरे पदार्थांच्या दुष्परिणामांची जाणीव असताना तेही मलिक यांचीच री ओढत आहेत, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत असताना अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला पाठिंबा देण्याची गरज आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून गेल्या काही दिवसांत सातत्याने अंमली पदार्थ विरोधी मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत अडथळे आणण्याचाच हा प्रयत्न आहे, असेही उपाध्ये यांनी नमूद केले.

महत्त्वाच्या बातम्या

  • कमी प्रतिच्या गांजामुळेच विरोधकांची बेताल बडबड – संजय राऊत
  • ‘ठाकरे-पवार सरकार म्हणजे ‘अलीबाबा चाळीस चोरा’चे घोटाळेबाज सरकार’, किरीट सोमय्यांचे टीकास्त्र
  • ‘केंद्रीय यंत्रणा योग्य मार्गावर असल्यानेच चुकवलेले पैसे जमा करावे लागले’
  • जातीयवादी टिप्पणी प्रकरणी युवराज सिंगला अटक आणि जामीनही…
  • भारत आज नरेंद्र मोदींच्या सक्षम नेतृत्वामुळे स्वालंबी झाला आहे – भारती पवार

ताज्या बातम्या

Jitendra Awhad अंमली पदार्थ विरोधी कारवाईत अडथळे आणण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न केशव उपाध्ये
Maharashtra

“…प्रश्नाने मला रात्रभर अस्वस्थ केले”, जितेंद्र आव्हाडांचे मोठे वक्तव्य

Navjot Singh Sidhu अंमली पदार्थ विरोधी कारवाईत अडथळे आणण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न केशव उपाध्ये
India

नवजोत सिंह सिद्धू यांना मोठा धक्का; ‘त्या’ प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सुनावली एक वर्षाची शिक्षा

Herwad Gram Panchayat अंमली पदार्थ विरोधी कारवाईत अडथळे आणण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न केशव उपाध्ये
Maharashtra

हेरवाड ग्रामपंचायतीच्या ‘त्या’ निर्णयाचे सुप्रिया सुळेंनी केले कौतुक

Former MLA Harshvardhan Jadhav अंमली पदार्थ विरोधी कारवाईत अडथळे आणण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न केशव उपाध्ये
Editor Choice

महाराष्ट्र करमुक्त आणि कर्जमुक्त होऊ शकतो?; हर्षवर्धन जाधवांचा मोठा दावा

महत्वाच्या बातम्या

IPL 2022 timing change of ipl 2022 final know at what time match will be played अंमली पदार्थ विरोधी कारवाईत अडथळे आणण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न केशव उपाध्ये
IPL 2022

IPL 2022 : ऐकलं का! आयपीएल फायनलची वेळ बदलली; कोणत्या वेळेत होणार? जाणून घ्या!

अंमली पदार्थ विरोधी कारवाईत अडथळे आणण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न केशव उपाध्ये
Entertainment

ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग मिळाल्याच्या दाव्यावर कंगना रणौतने दिली प्रतिक्रिया, म्हणाली…  

IPL 2022 Final Set To Be Played From 8 PM IST अंमली पदार्थ विरोधी कारवाईत अडथळे आणण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न केशव उपाध्ये
Editor Choice

IPL 2022 : हे कळलं का..? फायनल मॅचबाबत BCCIनं केलाय ‘एक’ बदल; वाचा!

IPL 2022 RCB vs GT Toss and Playing 11 report अंमली पदार्थ विरोधी कारवाईत अडथळे आणण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न केशव उपाध्ये
Editor Choice

IPL 2022 RCB vs GT : हार्दिक पंड्यानं जिंकला टॉस; गुजरात संघात ‘तेजतर्रार’ खेळाडूचं कमबॅक!

IPL 2022 young player in team well played who is your favourite अंमली पदार्थ विरोधी कारवाईत अडथळे आणण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न केशव उपाध्ये
IPL 2022

IPL 2022 : यंदाच्या आयपीएल हंगामात ‘या’ युवा खेळाडूंनी गाजवले मैदान; तुमचा आवडता खेळाडू कोणता?

Most Popular

Tuka says Pawara dont blow your mouth Filed a case against Ketki Chitale for this controversial post अंमली पदार्थ विरोधी कारवाईत अडथळे आणण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न केशव उपाध्ये
News

“तुका म्हणे पवारा, नको उडवू तोंडाचा फवारा”; या वादग्रस्त पोस्टमुळे केतकी चितळेवर गुन्हा दाखल!

IPL 2022 Rajasthan Royals batter Shimron Hetmyer has rejoined the team camp अंमली पदार्थ विरोधी कारवाईत अडथळे आणण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न केशव उपाध्ये
Editor Choice

IPL 2022 : कोण आला रे कोण आला…राजस्थानचा ‘वाघ’ आला! कॅप्टन सॅमसनसाठी खूशखबर; वाचा!

Outside the leaders house rather than constantly marching Congress leader attacks Modi government अंमली पदार्थ विरोधी कारवाईत अडथळे आणण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न केशव उपाध्ये
News

“सतत धाडी टाकण्यापेक्षा नेत्यांच्या घराबाहेर…”; काँग्रेस नेत्याचा मोदी सरकारवर हल्लाबोल

IPL 2022 KKR vs srh kolkata knight riders batting inning अंमली पदार्थ विरोधी कारवाईत अडथळे आणण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न केशव उपाध्ये
IPL 2022

IPL 2022 KKR vs SRH : उमरानच्या वादळानंतर रसेल शो…! हैदराबादला १७८ धावांचे लक्ष

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 ENRICH MEDIA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 ENRICH MEDIA Powerd by ENRICH MEDIA