fbpx

NCP- राष्ट्रवादीने वाजवले फडणवीस तावडेंचे ‘ढोल’

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला मंगळावरी रायगडावर ढोल वाजवत मानवंदना देण्यात आली, मात्र याच ढोल वाजवण्यावरून आता सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे आणि सरकारवर टीकेची झोड उठली आहे.  महाराजांच्या पुण्यतिथीला ढोल वाजवणे म्हणजे सरकारची बौद्धिक दिवाळखोरी असल्याची टीका करत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसकडून सरकार विरोधात आंदोलन करण्यात आलय .

या आंदोलनात विनोद तावडे यांचा फोटो लावलेली तिरडी ठेवण्यात आली होती मात्र पोलिसांनी कारवाई करीत तिरडी हटवली आणि राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस च्या कार्यकर्त्याना ताब्यात घेतले.

1 Comment

Click here to post a comment