सुप्रिया सुळेंंविरोधात फेसबुक पोस्ट, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा तरुणाला चोप

टीम महाराष्ट्र देशा: आजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात सोशल मिडीयावर लिहिणाऱ्यांना मारहाण करण्याचे प्रकार घडले आहेत, मात्र आता खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या तरुणाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चोप दिल्याची घटना घडली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केलेल्या युवकाचे नाव अक्षय तांबवेकर आहे, तांबवेकरने सुळे यांनी ईव्हीएमबाबत दिलेल्या प्रतिक्रियेच्या बातमीवर आक्षेपार्ह कमेंट केली होती. त्यामुळे आक्रमक झालेल्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी युवकाच्या घरी जात त्याला कॅमेरासमोर माफी मागायला लावली तसेच मारहाण केली आहे.

Loading...

सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी ईव्हीएमवर विश्वास नसल्याचा पुनरुच्चार केला. निवडणुकांमध्ये ईव्हीएम नको, अशी राष्ट्रवादीची भूमिका असल्याचं मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'