राष्ट्रवादीकडून आमदार बाबाजानी दुर्राणी यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर…

नागपूर : आमदार बाबाजानी दुर्राणी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे.बाबाजानी दुर्राणी यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेमध्ये काम केले आहे. शिवाय ते सध्या परभणी जिल्हयाचे जिल्हाध्यक्ष आहेत. बाबाजानी दुर्राणी यांना विधानसभा सदस्याद्वारा निर्वाचितमधून उमेदवारीची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून घोषणा आज झाल्यानंतर ५ जुलै रोजी दुपारी १ वाजता त्यांचा उमेदवारी अर्ज … Continue reading राष्ट्रवादीकडून आमदार बाबाजानी दुर्राणी यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर…