या भेटीमागे दडलंय काय ? जितेंद्र आव्हाड मातोश्रीवर

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत बैठक होणार असतानाच आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. दोघांमध्ये नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली आणि भेटीचे कारण काय होते, याचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही. जितेंद्र … Continue reading या भेटीमागे दडलंय काय ? जितेंद्र आव्हाड मातोश्रीवर