भाजपच्या काळात महागाई चार पटींनी वाढली – धनंजय मुंडे

सांगली –  नरेंद्र मोदी ज्या ‘अच्छे दिन’च्या घोषणेच्या जीवावर निवडणुका जिंकले, त्या ‘अच्छे दिन’च्या घोषणेची आज गावागावात चेष्टा सुरु असल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केली. ते सांगलीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सत्कार सोहळ्यात बोलतं होते. धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले की, “देशात नोटाबंदी, मांसबंदी करणारे हे मोदी आता आपली नसबंदी केल्याशिवाय राहणार नाहीत” काँग्रेस-राष्ट्रवादीच्या … Continue reading भाजपच्या काळात महागाई चार पटींनी वाढली – धनंजय मुंडे