धुळे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मी केवळ ब्राह्मण समाजाचा असल्याने मला टीकेचे धनी व्हावे लागले असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी कडाडून टीका केली आहे.
पहा व्हिडिओ :
महत्वाच्या बातम्या :
- दीड वर्षे काम झल्यानंतर अचानकपणे पायाभरणीचा कसला कार्यक्रम होता?, माहिती नाही – फडणवीस
- जिल्हाधिकाऱ्यांच्या मते ऑक्सिजनचा साठा मुबलक, मग का होत आहेत मृत्यू…यंत्रणेतील कोण खातय माती
- ‘नशीब आता मी जेल बाहेर आहे’ ; छगन भुजबळांना आठवलं कारागृह
- अहमदनगरची कोरोना स्थिती हाताळण्यासाठी आलेले मुश्रीफ, दुसऱ्या दिवशी स्वतः कोरोना बाधित झाले!
- माजी आमदार सरदार तारासिंग यांचे निधन