राष्ट्रवादीच्या तिजोरीत खडखडाट, आता प्रचार तोंडी करा – पवार

टीम महाराष्ट्र देशा- राज्यातील प्रमुख विरोधीपक्ष असणाऱ्या आणि स्थापनेपासून 15 वर्ष सत्तेत राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पैशांची अडचण निर्माण झाल्याचं दिसत आहे, ही कबुली खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. पक्षाच्या तिजोरीत खडखडाट झाल्याने आता निवडणूक प्रचार तोंडी आणि सोशल मीडियावर करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक … Continue reading राष्ट्रवादीच्या तिजोरीत खडखडाट, आता प्रचार तोंडी करा – पवार