जातीचा खोटा दाखला दिल्याने पुण्यात नगरसेवकाचे पद रद्द

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे किशोर धनकवडे यांचे नगरसेवकपद रद्द

पुणे : नुकत्याच झालेल्या पुणे महापालिकेच्या निवडणूकीमध्ये खोटा जातीच दाखला दिल्याच्या कारणावरून पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक किशोर धनकवडे यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे. पुणे पालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. धनकवडे हे प्रभाग 39 मधून मागासवर्ग या आरक्षित जागेवरुन निवडून आले होते. प्रभाग 39 मधील जागेवर निवडणूक लढवत असताना धनकवडे यांनी कुणबी असल्याचा खोटा दाखला दिला होता.

 

You might also like
Comments
Loading...