मुंबई : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधान परिषद निवडणूकीसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे या दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यावर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –