बुलढाणा : शरद पवारांनी महाराष्ट्रात महिला धोरण राबवले.परंतु दुर्दैवाने सांगावसं वाटतं की ही महिला धोरण राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आले नाही. एका महिला केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यक्रमात बळजबरीने घुसायचे,तिथे गोंधळ घालायचा आणि वरतून सत्तेचा गैरवापर करून विनयभंगासारख्या खोट्या तक्रार दाखल करायच्या, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
तसेच पुढे बोलताना म्हणाल्या, “हे करत असताना आपण पवार साहेबांच्या महिला धोरणाचा अपमान करतो याचे तरी भान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी ठेवणे अपेक्षित होते”, अशी टीका राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर श्वेता महाले यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या –