बीबीसीने जाहीर केली १०० प्रभावी महिलांची यादी; या अभिनेत्याच्या आईचा देखील आहे समावेश.

कोण आहे तो अभिनेता जाणून घ्या ?

नुकतेच बीबीसीने२०१७ मधील जगातील १०० प्रभावी महिलांची यादी जाहीर केली आहे. या यादी मध्ये गुणी कलाकार नवाजुद्दीन सिद्दीकीची आई मेहरूनिसा सिद्दीकी यांचा देखील समावेश आहे. एका छोट्या गावातील सामान्य महिलेनी रूढी परंपरांच्या विरोधात दिलेल्या लढयासाठी त्या अनेकांसाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत. याकरता त्यांना बीबीसीने प्रभावी महिला म्हणून घोषित केले आहे.
नवाजुद्दीन ही आनंदाची बातमी आपल्या चाह्त्यासोबत ट्विटर अकाउंट द्वारे शेअर केली आहे. नवाजुद्दीनने त्याच्या आईसोबतच एक फोटो देखील शेअर केला आहे.