नवज्योत सिंग सिद्धू यांनी घेतली पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट

टीम महाराष्ट्र देशा : इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित रहावे, यासाठी भारतातील नेत्यांना आणि सेलिब्रेटींंना त्यांनी निमंत्रण दिल होत. मात्र याकडे काहींनी पाठ       फिरवली. तर नवज्योतसिंग सिद्धू हे त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गेले. यामुळे सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू असतानाच त्यांनी तिथं पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांची गळाभेट घेतली. त्यांच्या या कृतीमुळे … Continue reading नवज्योत सिंग सिद्धू यांनी घेतली पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट