समृद्धी महामार्गास नाशिकसाठी ‘डेडीकेटेड कनेक्टर’चा विचार – मुख्यमंत्री

नाशिक : नाशिक शहराला नवा आकार देण्याचे काम बांधकाम व्यावसायिकच करू शकतात. शेल्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून नाशिकचा ब्रॅण्ड विकसीत करण्याचा प्रयत्न व्हीवा. नाशिकच्या विकासाच्यादृष्टीने समृद्धी महामार्गास नाशिकसाठी ‘डेडीकेटर कनेक्टर’ देण्याचा निश्चित विचार करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

क्रेडाई नाशिकच्यावतीने डोंगरे वसतीगृह मैदान येथे आयोजित ‘शेल्टर-2017’ प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.

You might also like
Comments
Loading...