मुंबई : महाराष्ट्राचे राजकारण मोठा खेळ बनल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदे गटाने मॅजिक फिगर 37 वर पोहोचल्याचा दावा केला आहे.
विधान सभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची पत्रकार परिषद एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष लागलं असताना आता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पत्रकार परिषद घेत काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :