राज्यसभा उपाध्यक्षपदाची निवडणूक; भाजपकडून नरेश गुजराल याचं नाव आघाडीवर

नवी दिल्ली : 1 जुलै रोजी पी. जे. कुरियन यांचा उपाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला आहे. आता राज्यसभेच्या उपाध्यक्षपदी कुरियन यांच्या नंतर कोणाची वर्णी लागणार यावर चर्चा सुरु झाली आहे. भाजपकडून,नरेश गुजराल याचं नाव आघाडीवर आहे. दरम्यान राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी सत्ताधारी व विरोधकांना सर्व सहमतीने कुरियन यांच्या जागी योग्य व्यक्तीची नेमणूक करावी निवडणुका टाळाव्यात … Continue reading राज्यसभा उपाध्यक्षपदाची निवडणूक; भाजपकडून नरेश गुजराल याचं नाव आघाडीवर