नरेंद्र मोदींना २०१९मध्ये एकहाती विजय अशक्य; मोदी लाट ओसरली

ramdas aatahavle

मुंबई: एकहाती विजय मिळवणे नरेंद्र मोदींना २०१९मध्ये शक्य होणार नाही. कारण तेव्हा परिस्थिती वेगळी होती आणि आता हवा बदललेली आहे. मोदी यांची लाट ओसरली असून येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या ४० जागा कमी होतील. असा अंदाज रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

रामदास आठवले म्हणाले, २०१४ आणि सध्याची परिस्थिती खूप बदलली असून कॉंग्रेस ला याचा फायदा होणार आहे. २०१९ मध्ये एकहाती विजय मिळवणे मोदींना शक्य होणार नाही. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून भाजपला जास्त जागा मिळाल्या होत्या. तेव्हा काँग्रेसच्या जागा मिळवण्यात त्यांना यश आलं होतं. मात्र काँग्रेसने पुन्हा एकदा पकड पक्की करण्यास सुरुवात केली आहे. तरीही सत्ता एनडीएकडेच राहील.

Loading...

समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्ष एकत्र आल्यास भाजपला पुढची निवडणूक कठीण जाईल. २०१४ इतक्या जागा मिळणार नाहीत. मात्र ५० जागांवर एनडीए आपलं वर्चस्व स्थान टिकवेल. आठवले इंग्रजी वृत्तपत्र फ्रीप्रेस जर्नलसोबत बोलत होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांच्या ताब्यात
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
भाजपचा 'हा' नेता भेटला अजित पवारांना;राजकीय तर्कवितर्कांना उधान
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ