काश्मिरी विक्रेत्यास बेदम मारहाण करण्याऱ्या समाजकंटकांना नरेंद्र मोदींनी सुनावले खडेबोल

टीम महाराष्ट्र देशा : पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात दुषित वातावरण निर्माण झाले आहे. तसेच काश्मिरी नागरिकांबाबत जनतेच्या मनात आता पूर्वग्रह निर्माण होऊ लागले आहेत. त्यामुळे पुलवामा हल्ल्याचा राग काढण्यासाठी निष्पाप काश्मिरींना मारहाण करत असल्याच्या घटना सध्या देशात घडत आहेत. गुरुवारी लखनौ येथे देखील अशीच एक घटना घडली आहे. त्या पार्श्वभूमीवरच आज नरेंद्र मोदी यांनी कानपूर येथील सभेत या घडल्या प्रकारची निंदा केली आहे.

दरम्यान गुरुवारी लखनौ येथे भगवी वस्त्र परिधान केलेल्या काही समाजकंटकांकडून रस्त्यावर बसून सुकामेवा विकणाऱ्या एका काश्मिरी विक्रेत्यास बेदम मारहाण करण्यात आली. ही धर्मनिरपेक्ष भारताच्या दृष्टीने अतिशय दुर्दैवी कृत्य आहे. या कृत्याचा नरेंद्र मोदींकडून आज कानपूर येथी जाहीर सभेत निषेध करण्यात आला.

Loading...

यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘देशामध्ये एकता अबाधित ठेवणं गरजेचं आहे. काल लखनौ येथे काश्मिरी बांधवांसोबत काही माथेफिरूंनी जो व्यवहार केला तो निंदनीय आहे. त्या लोकांवर उत्तरप्रदेश सरकारने तत्परतेने कारवाई देखील केली आहे.’

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'