सोनिया गांधींचा वाढदिवस; मोदी, सुळे यांच्यासह अनेक दिग्गजांनी केला शुभेच्छांचा वर्षाव

MODI SONIYA GANDHI

टीम महाराष्ट्र देशा :  काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी आज सोनिया गांधींना ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान आज सोनिया गांधींनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या राज्यातील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशातील विविध भागांमध्ये महिलांवर अत्याचार, बलात्काराच्या वाढत्या घटनांमुळे आपल्याला दु:ख होते आहे. याच कारणावरुन त्यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोनिया गांधींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोमवारी सकाळी सोनिया गांधी यांना ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

 

महत्वाच्या बातम्या