नाशिकमध्ये सेनेला लॉटरी : भाजप,राष्ट्रवादी,काँग्रेस,मनसे,जनता दलाला धक्का, नरेंद्र दराडे विजयी

टीम महाराष्ट्र देशा- नाशिक विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना 400 मते, तर राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस मनसे जनता दल आघाडीचे ऍड शिवाजी सहाणे यांना 231 मते मिळाली. याठिकाणी भाजपने आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. तरीही शिवसेनेने विजय मिळविला. दरम्यान आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार परभणी-हिंगोली विधान परिषदेच्या जागेवर शिवसेनेचे विप्लव बाजोरिया विजयी … Continue reading नाशिकमध्ये सेनेला लॉटरी : भाजप,राष्ट्रवादी,काँग्रेस,मनसे,जनता दलाला धक्का, नरेंद्र दराडे विजयी