सिंधुदुर्ग : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (८ जून) रोजी औरंगाबाद जिल्ह्यात जाहीर सभेला संबोधित केले. याच मैदानात गेल्या महिन्यात राज ठाकरेंनी गर्जना केली होती.
त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम राजकीय पक्षांच्या नजरा मुख्यमंत्र्यांच्या सभेकडे लागल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या सभेवर केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या –