VIDEO : अखेर नारायण राणेंनी घेतली खासदारकीची शपथ !

टीम महाराष्ट्र देशा : राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज खासदार पदाची शपथ घेतली आहे. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे महाराष्ट्रातून नियुक्त करण्यात आलेल्या 6 राज्यसभा खासदारांना आज शपथ दिली गेली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केरळ भाजपचे नेते के. मुरलीधरन, नारायण राणे यांची भाजपकडून नियुक्ती करण्यात आली आहे. तर शिवसेनेचे अनिल देसाई, तर राष्ट्रवादी … Continue reading VIDEO : अखेर नारायण राणेंनी घेतली खासदारकीची शपथ !

Loading...