मुंबई : आज शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापनदिनानिमित्त बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या एका वाक्याची आठवण करुन दिली.
उद्याच्या निवडणुकीत अजून आमदार, खासदार वाढतील असं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी म्हटलंय. पावसात भिजण्यापेक्षा विचाराने भिजण्याचं आवाहन करत उद्याची निवडणूक आम्ही जिंकणारच असा विश्वास उद्धव ठाकरे यांना व्यक्त केलाय.
महत्वाच्या बातम्या: