अशोक चव्हाण आपला गड राखणार ?

नांदेड: नांदेड महापालिकेवर कुणाची सत्ता येणार ? अशोक चव्हाण याचं काय होणार ? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज मिळणार आहेत. नांदेड-वाघाळा महापालिका म्हणजे कॉंग्रेसचा गड मानली जात असल्याने या निवडणुकीला अशोक चव्हाण यांनी प्रतिष्ठेची बनवली होती.

Loading...

आज सकाळी २० प्रभागातील ८१ जागांसाठी मतमोजणी सुरु झाली आहे. सुरवातीचे कल पाहता अशोक चव्हाण आपला गड राखण्यात यशस्वी होताना दिसत आहेत.  अस असल तरी शहरातील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सुरु असलेल्या मतमोजणीत दुपारी २ वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येतील तेव्हाच चित्र स्पष्ट होईलLoading…


Loading…

Loading...