कोकणात ‘नाणार’ प्रकल्प होणारचं – फडणवीस

मुंबई : कोकणात होत असलेल्या नाणार प्रकल्पाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार नारायण राणे यांचा विरोध आहे. कोकणात कोणत्याही परिस्थितीत नाणार होऊ देणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहे. तर नाणार प्रकल्पाची एकही वीट रचू देणार नाही, सरकार नाणारच्या भूमिकेवर ठाम असेल तर, मी खासदारकीचा राजीनामा देईल असं नारायण राणे यांनी म्हंटले आहे. दरम्यान … Continue reading कोकणात ‘नाणार’ प्रकल्प होणारचं – फडणवीस