मुख्यमंत्र्यांनी नाणार जाणार की नाही हे पारदर्शीपणे सांगावे – जयंत पाटील

नागपूर  – मुख्यमंत्र्यांनी पारदर्शीपणे आणि स्पष्टपणे नाणार प्रकल्प करायचा आहे की नाही हे स्पष्ट करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सभागृहात केली.त्यानंतर ते मिडियाशी बोलत होते. महाराष्ट्राच्या विधानसभेत नाणार प्रकल्पाला विरोध करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली त्याला शिवसेनेने सुध्दा पाठिंबा देत आमच्यानंतरही तीच भूमिका घेतली. नाणार प्रकल्प तिथल्या स्थानिक … Continue reading मुख्यमंत्र्यांनी नाणार जाणार की नाही हे पारदर्शीपणे सांगावे – जयंत पाटील