चार राज्याच्या निकालानंतर भाजपात फुट, नाना पटोले याचं भाकीत

टीम महाराष्ट्र देशा – मी म्हणजे राजा. माझ्यासमोर कोणीच नाही, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आविर्भाव असतो. त्यामुळे भाजपमध्ये अनेक नेते दुःखी आहेत. चार राज्यातील निकालानंतर पक्षात फूट पडेल, असा दावा माजी खासदार नाना पटोले यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्याच्या कार्यपद्धतीवरती टीका करून कॉंग्रेस मध्ये दाखल झालेले नाना पटोले यांनी पुन्हा भाजपावर टीका केली आहे. त्यावेळी नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वात वाईट मुख्यमंत्री अशी टीका देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

‘मोदीबाबा नावाचा डेंग्यूचा मोठा डास आला, फवारणी करुन पुढच्या वर्षी हाकलून लावा’

Loading...

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनच्या मुलीचा भाजपमध्ये प्रवेश
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई