पालघर बॉम्ब साठा प्रकरण; शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संशयाच्या भोवऱ्यात

पालघर : पालघर जिल्ह्यातील भंडारआळी परिसरात एका बंगल्यात एटीएसच्या पथकाने काल छापा मारला होता . या छाप्यामध्ये तब्बल २० देशी बॉम्ब आणि २ जिलेटीन सापडले होते. या प्रकरणी संशयित आरोपी वैभव राऊत, शरद कळस्कर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपीपैकी एक सुधन्वा गोंधळेकर हा संभाजी भिडे गुरुजी यांच्या … Continue reading पालघर बॉम्ब साठा प्रकरण; शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संशयाच्या भोवऱ्यात