पालघर बॉम्ब साठा प्रकरण; मुंबई, पुणे,सोलापूरमध्ये घातपात घडवण्याचा आरोपींचा कट

पालघर :  पालघर जिल्ह्यातील भंडारआळी परिसरात एका बंगल्यात एटीएसच्या पथकाने काल छापा मारला होता . या छाप्यामध्ये तब्बल २० देशी बॉम्ब आणि २ जिलेटीन सापडले होते. या प्रकरणी संशयित आरोपी वैभव राऊत, शरद कळस्कर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान या स्फोटकं जप्त प्रकरणी एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मुंबई, पुणे, … Continue reading पालघर बॉम्ब साठा प्रकरण; मुंबई, पुणे,सोलापूरमध्ये घातपात घडवण्याचा आरोपींचा कट