नागराज झळकणार चित्रपटातून; चित्रपटाचे पहिले पोस्टर झाल रिलीज

सैराट या मराठी सिनेमाने १०० कोटीचा गल्ला कमावत मराठी सिनेसृष्टीत एक नवीन इतिहास घडविला आहे.नागराज मंजुळे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. नागराज लवकरच अमिताभ बच्चन सोबत देखील एक चित्रपट करणार आहे. त्या आधी एक महत्त्वाची बातमी नागराज स्वतःहा एका चित्रपटात झळकणार आहे. फँड्री’, ‘सैराट’च्या यशानंतर मराठमोळा दिग्दर्शक नागराज मंजुळे आता नव्या सिनेमावर काम करत आहे., … Continue reading नागराज झळकणार चित्रपटातून; चित्रपटाचे पहिले पोस्टर झाल रिलीज