fbpx

रिंकू-आकाश-नागराजचा मनसेच्या चित्रपट सेनेत प्रवेश

टीम महाराष्ट्र देशा- ‘सैराट’ चित्रपटामुळे मराठी रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचं सभासदत्व स्वीकारलं आहे. नागराज यांच्यासोबतच या चित्रपटातील मुख्य कलाकार म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांनीदेखील ‘मनचिसे’चं सभासदत्व स्वीकारलं आहे.

गेले काही दिवस ही प्रक्रिया सुरू होती आणि आता त्यांनी सदस्यत्व स्वीकारलं आहे.या प्रवेशाचे राजकीय अर्थ काढू नका असं आवाहन मनसेच्या चित्रपट सेनेनं केलं आहे. आमचं काम बघून त्यांनी संघटनेत प्रवेश केलाय असं सांगण्यात आलं आहे.

शशांक खैतान म्हणतोय, मंजुळे यांनी ‘धडक’ पाहावा