माझ्या तमाम ‘ हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…

टीम महाराष्ट्र देशा : काही दिवसापासून मनसे बदलणार आहे याचे संकेत मिळत होते.आज दि.२३ जानेवारी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचे औचित्य साधून ‘ मराठी ‘ बाण्यासाठी लढणारी मनसे आता ‘ हिंदुत्ववादी ‘ झाली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेना बदललेल्या अंदाजात आज अगदी रुपात समोर आली आहे.झेंड्यात बदल तर केलाच आहे.पण आता विचारधारेत सुद्धा बदल झालेला दिसून आला.

राज ठाकरेंच्या भाषणाची सुरवात हि नेहमी माझ्या तमाम मराठी बंधू भगिनींनो आणि मातांनो… अशा आशयाची सुरवात होत होती.पण आज मात्र माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो… अशी सुरवात केली.यावरून मनसे आता स्पष्टपणे हिंदुत्ववादाकडे झुकली आहे हे स्पष्ट झाले आहे.

Loading...

शिवसेना सत्तेसाठी ‘हिरवी’ झाली. त्यामुळे हिंदूंची एकगठ्ठा मतं आता भाजपाकडे जाऊ शकतात. याच मतांचं विभाजन करण्यासाठी मनसेनं त्यांचा झेंडा बदलला आहे. मनसे आता हिंदुत्ववादी झाली आहे.एक निर्माण झालेली पोकळी भरुन काढून भाजपाला मिळणाऱ्या हिंदू मतांचं विभाजन करण्यासाठीच मनसेनं भूमिका बदलल्याचं बोललं जातंय.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी