कुर्डूवाडीत आरक्षणासाठी मुस्लिम समाज रस्त्यावर

कुर्डूवाडी – हर्षल बागल : मुस्लीम समाजाला लोकसंख्या प्रमाणे १२% आरक्षण मिळावे, हज ला लावलेली जी.एस.टी.माफ करावी, व मेगा भरतीत मुस्लीम समाजाला जागा आरक्षित कराव्यात यासाठी कुर्डूवाडी मुस्लीम समाजाच्या वतीने प्रांत कार्यालयात मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे निवेदन प्रांताधिकारी मारुती बोरकर यांनी निवेदन स्वीकारून आपल्या भावना आजच शासनाला काळवितो असे आश्वासन दिले. यावेळी नगराध्यक्ष समीर … Continue reading कुर्डूवाडीत आरक्षणासाठी मुस्लिम समाज रस्त्यावर