मशिदीत महिलांच्या प्रवेशाचं मुस्लीम लॉ बोर्डाकडून समर्थन

टीम महाराष्ट्र देशा – ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डानं सर्वोच्च न्यायालयात  एक प्रतिज्ञापत्र दाखल करून मशिदीत महिलांच्या प्रवेशाला आपला कोणताही आक्षेप नसल्याचं सांगितलंय. यामुळे ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाकडून (AIMPLB) मशिदीत महिलांच्या प्रवेशाचं एकप्रकारे समर्थन करण्यात आलंय.

इस्लाम धर्म मशिदीत महिलांना प्रवेश आणि प्रार्थना करण्याची परवानगी देतो. मशिदीत महिलांना कोणत्याही अडथळ्याविना प्रवेशाची परवानगी असल्याचं बोर्डानं या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. परंतु, या मुद्यावर अंतिम निर्णय मशिद व्यवस्थापक समिती घेते असते असंही बोर्डाने यावेळी स्पष्ट केलं आहे.

Loading...

मशिदीचे व्यवस्थापन लाॅ बोर्डाच्या नियंत्रणात नसतं, त्यामुळे बोर्ड मशिदीच्या व्यवस्थापक कमिटीच्या सदस्यांना कोणताही आदेश किंवा निर्देश देऊ शकत नाही, असंही बोर्डानं या पत्रकात स्पष्ट केलं आहे.

हेही पहा –

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'