बेकायदा मांडव उभारलेल्या १४० मंडळांना महापालिकेची नोटीस

पुणे : गणेशोत्सवासाठी शहरात जोरदार तयारी सुरू असून अनेक गणेश मंडळांकडून मांडव टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, परवाने न घेता बेकायदेशीरपणे रस्त्यावर खड्डे खोदून मांडव, कमानी टाकणा-या मंडळांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. विनापरवाना मांडव, कमानींसाठी रस्त्यावर खड्डे खोदणा-या मंडळांची पाहणी करण्याचा आदेश महापालिका प्रशासनाने दिला असून आतापर्यंत बेकायदा मांडव उभारलेल्या १४० मंडळांना नोटीस बजावण्यात … Continue reading बेकायदा मांडव उभारलेल्या १४० मंडळांना महापालिकेची नोटीस

Loading...