मुंडे-भुजबळांचं हेलिकॉप्टर भरकटलं ?

कोल्हापूर : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर भरकटलं असल्याच्या काही बातम्या माध्यमांमधून प्रसारित झाल्या होत्या. धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ हे दोघेही नेते सुखरुप आहेत.हेलिकॉप्टर भरकटलं नव्हतं, त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं मुंडे यांनी म्हटलं आहे.

कोल्हापुरात परिवर्तन सभा आयोजित करण्यात आली होती.वाऱ्याचा वेग उलट दिशेने असल्याने धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर भरकटलं. त्यामुळे कोल्हापूरऐवजी धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर बीडमध्ये उतरवण्यात आलं. याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे कोल्हापुरातील नेते हसन मुश्रीफ यांनी सभास्थळी दिली. यानंतर हे वृत्त प्रसारित करण्यात येवू लागलं होत.

Loading...

दरम्यान, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ हे दोघेही नेते सुखरुप आहेत.हेलिकॉप्टर भरकटलं नव्हतं, त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं मुंडे यांनी म्हटलं आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
उदयनराजे भोसले यांची निर्दोष मुक्तता
कळत नाही राव ! अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत का मुख्यमंत्री : चंद्रकांत पाटील