सचिनच्या मुलीला दुरध्वनीवरुन त्रास देणारा अटकेत

मुंबई : सचिन तेंडुलकर याची कन्या सारा तेंडुलकर हिला फोन करुन त्रास देणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली. देवकुमार मैती असे आरोपीचे नाव आहे. देवकुमारने २ तारखेला सचिन तेंडुलकरच्या घरी फोन केला होता आणि साराबरोबर फोनवरून गैरवर्तन केले होते असा आरोप करण्यात आला आहे.

sara tendulkar

कोलकाता येथील एका व्यक्तीने सारा तेंडुलकर हिला फोन करून तिच्याशी गैरवर्तन केल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर मुंबई आणि कोलकाता पोलिसांकडून करण्यात आलेल्या संयुक्त कारवाई त्याला अटक करण्यात आली.

You might also like
Comments
Loading...