मुंबई पोलीस आयुक्तपदी सुबोध जयस्वाल यांची वर्णी लागण्याची शक्यता!

मुंबई : ३० जूनला सतीश माथुर महाराष्ट्र पोलीस दलाच्या प्रमुख पदावरून सेवानिवृत्त होत आहे. त्यांच्या जागी मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची शक्यता आहे. त्यामुळे पडसलगीकर महासंचालक झाल्यानंतर मुंबईच्या आयुक्तपदी सुबोध जयस्वाल यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जातेय. पडसलगीकर ऑगस्टमध्ये सेवाज्येष्ठतेनुसार निवृत्त होत आहेत. मात्र त्यांची ३६ वर्षांची सेवा लक्षात घेता त्यांना सहा महिन्यांची मुदत … Continue reading मुंबई पोलीस आयुक्तपदी सुबोध जयस्वाल यांची वर्णी लागण्याची शक्यता!