गुगुल ट्रेंड्सवर ‘मराठा क्रांती मोर्चा.मुंबई’ आघाडीवर

maratha morcha mumbai socail media

वेबटीम: मुंबईमधील मराठा क्रांती मोर्चालाला अवघे काही तास उरले आहेत. महाराष्ट्र तसेच देशभरातून लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये एकवटले आहेत. महाराष्ट्रातून मुंबईमध्ये येणाऱ्या मार्गावर भगवा झेंडा लावलेल्या हजारो गाड्या दिसत आहेत.

हे चित्र झाले रस्त्यावरच .मात्र, सोशल मिडीयावरही मराठा क्रांती मोर्चाचे मोर्चेकरी आघाडीवर आहेत. गेल्या २४ तासापासून ‘मराठा मोर्च्या. मुंबई’ हा ट्रेंड आघाडीवर आहे. सध्या हा ट्रेंड क्रमांक दोनवर असून लवकरच तो क्रमाक एकवर येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर MarathaInMumbai तसेच Maratha kranti morchya हे हॅशटॅग सर्वात जास्त वापरला जात असल्याच दिसत आहे. फेसबुक तसेच ट्विटरही हा हॅशटॅग आतापर्यंत लाखो लोकांनी ट्विट केला आहे. त्यामुळे एकूणच महाराष्ट्रातील रस्त्यावर लाखो गाड्या तर.. सोशल मिडीयावर करोडो मराठा दिसत आहे

maratha kranti morcha socail trend
maratha kranti morcha socail trend