मुंबई : मराठा क्रांती मोर्चाकडून निदर्शने

मुंबई : मराठा आरक्षणासह प्रलंबित मागण्यांसाठी बीडमधील परळीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी बेमुदत ठिय्या आंदोलनाची हाक दिली आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानात शुक्रवारी धरणे दिले. येथे जमलेल्या कार्यकर्त्यांनी दुपारी गोवंडी येथील पांजरपोळ याठिकाणी गोवंडी सर्कल येथे सरकारविरोधात निदर्शने केली. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चा सोलापूर शाखेच्यावतीने सोलापूरातील शिवाजी चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाला हिंसक … Continue reading मुंबई : मराठा क्रांती मोर्चाकडून निदर्शने